Tuesday, December 10, 2019

‘पीएसएलव्ही’चे पन्नासावे उड्डाण आज

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पीएसएलव्ही सी ४८) बुधवारी अर्धशतक साजरे होणार आहे. बुधवारच्या प्रक्षेपणामधून रडारचा समावेश असणाऱ्या 'रिसॅट २ बीआर १' या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात येईल. बुधवारी दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण होईल.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PBdnX5

No comments:

Post a Comment