Thursday, December 5, 2019

राज्य कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा?

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी, बेरोजगार आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना खूष करण्यासाठी तसे निर्णय घेण्याचे ठरविले असून, लवकरच राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2LpMfZS

No comments:

Post a Comment