Thursday, December 5, 2019

खडसेंना पक्षात घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न?

विरोधी पक्ष बनलेली भाजप याचे उट्टे काढणार असल्याचे गृहित धरून त्यांच्या आरोपांमधील हवा काढण्यासाठी शिवसेनेने भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना पक्षात घेता येईल का यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत

from The Maharashtratimes https://ift.tt/2DMFbTb

No comments:

Post a Comment