Tuesday, December 3, 2019

अबब! कांदा किरकोळ बाजारात १५० रुपये किलो

कांद्याच्या दराने अखेर किरकोळ बाजारात १५० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला. तुर्कीहून कांदा आयात होत असला तरी त्याला विलंब होणार आहे. त्यात कांद्याचा थोडाफार चांगला असलेला जुना माल संपत आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/386o6kP

No comments:

Post a Comment