Tuesday, December 3, 2019

'भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावेत'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेतील मूल्यांच्या आधारेच राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार विराजमान झाले असून, बाबासाहेबांच्या महानिर्वाणदिनाचे निमित्त साधून पुण्यातील भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात तत्कालीन फडणवीस सरकारने दाखल केलेले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/33FgJxu

No comments:

Post a Comment