Wednesday, August 29, 2018

बॉडी बनवण्यासाठी 'त्याने' चोरले चक्क प्रोटीन

दिल्लीतील या चोराने पैसे चोरले नाहीत....सोन्याच्या दागिन्यांकडे तर त्याने ढुंकूनही पाहिले नाही...इतर मौल्यवान वस्तूंकडेही त्याने दुर्लक्ष केले...आणि मित्रांसोबत प्लॅन रचून त्याने चक्क प्रोटीनचे डबे चोरले....

from The Maharashtratimes https://ift.tt/2LD4mcp

No comments:

Post a Comment