Thursday, August 30, 2018

मुंबई | राफेल डील - शेवटी विजय सत्याचाच होतो - अनिल अंबानी

<p>राफेल विमानांच्या खरेदीचा करार तापलेला असताना आता या वादात स्वतः अनिल अंबानींनी उडी घेतली आहे.  शेवटी विजय सत्याचाच होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. राफेल विमान खरेदी करारात अनिल अंबानींची कंपनी पार्टनर आहे.  राफेल डील खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केला आहे.  यूपीएच्या काळात राफेल डीलमध्ये एका विमानाची किंमत 520 कोटी रुपये ठरली होती. मात्र नव्या करारात अचानक एका विमानाची किंमत 1600 कोटी रुपये झाल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजपनं मात्र राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.</p>

from home https://ift.tt/2PM4RUN

No comments:

Post a Comment