<p>अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कळस पिंपरी गावात गायरान जमिनीच्या वादातून दोन गटात मारामारी झाली असून, यात एक जणाचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण जखमी झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी 51 जणांच्या विरोधात पाथर्डी तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
from home https://ift.tt/2NwBZhJ
No comments:
Post a Comment