Wednesday, August 1, 2018

बेळगाव: गोकाक धबधब्याचं आक्राळ विक्राळ रुप थेट आकाशातून

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानं कर्नाटकातला गोकाकचा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे... पाहुयात...त्याच विक्राळ धबधब्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्ये... ही दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत... गडहिंग्लजच्या सुदेश सावगावकर यांनी 

from home https://ift.tt/2OATAWq

No comments:

Post a Comment