सांगलीमध्ये जशी तिरंगी लढत रंगतीये, तशी जळगाव महापालिकेचीही लढत सुद्धा रंगतदार असणार आहे. कारण इथे भाजपमधील छुपा संघर्षात बाजी कोण मारणार याकडे लक्ष असणार आहे.. तर इकडे प्रमुख लढत भाजप विरूद्ध शिवसेना अशी असणार आहे. तर सत्ताधारी खानदेश विकास आघाडी यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढेल. तर जळगावमधील राजकीय चित्र जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मुकूल कुलकर्णी यांच्याकडून.
from home https://ift.tt/2O1Ab05
No comments:
Post a Comment