आज सांगली आणि जळगाव महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर असलेल्या या महापालिका निवडणुकांकडे खास लक्ष आहे.. सांगलीमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. सांगलीमध्ये काँग्रेस-आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे, तर भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्यांची कशी मतं आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांच्याकडून
from home https://ift.tt/2LDRJlY
No comments:
Post a Comment