मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. <br />त्याची सुरुवात मुंबईतल्या आझाद मैदानावर होणार आहे. सकाळी ११ वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल. तर तिकडं ठाणे, परभणी, नंदुरबार, मनमाड, इंदापूर इथंही मराठा मोर्चाकडून सार्वत्रिक जेलभरो केला जाणार आहे. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांना १ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
from home https://ift.tt/2OwRZB7
No comments:
Post a Comment