Saturday, November 9, 2019

ताडोबात १९ दिवसांत २० हजार पर्यटकांची सफारी!

हमखास व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील १३ दिवसांत सुमारे २० हजारांवर पर्यटकांनी सफारी केली. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेल्या व्याघ्रप्रकल्पांमध्ये ताडोबा अव्वल राहिला आहे. डिसेंबरपासून पुढील दीड महिना प्रकल्प ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने फुलण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/34K2Sqt

No comments:

Post a Comment