View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Saturday, November 2, 2019
मुंबई: मध्य, हार्बरवर 'ब्लॉक'; 'परे'ला दिलासा
माटुंगा-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर आणि वडाळा रोड ते वाशी स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड स्थानकावर आज, शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात आला.
No comments:
Post a Comment