Saturday, November 9, 2019

पवार फॅक्टर! ‘गुगल सर्च’मध्ये शरद पवार ट्रेंडिंग

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 'गुगल सर्च'मध्ये देशभर ट्रेंडिग असल्याचे चित्र आहे. पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्धव ठाकरे या नेत्यांबद्दल लोकांनी 'गुगल'वर माहिती शोधली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/36PNmLB

No comments:

Post a Comment