मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या नागपुरात गुन्हेगारीने कळस गाठलाय. आता थेट भाजपच्या माजी नगरसेविका शशिकला वडे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडालीय. आलोक वडे याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने प्रहार केल्याने यात तो गंभीर जखमी झालाय. याप्रकरणी राजा लखनसिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेतायेत. जुन्या वादातून 26 ऑगस्टला राजा लखनसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आलोकवर जीवघेणा हल्ला करत पळ काढला.
from home https://ift.tt/2wA6njM
No comments:
Post a Comment