कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीच्या कृष्णा नदीपात्रात राज्यस्तरीय होडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील विविध बोट क्लबनी सहभाग नोंदवला होता. भरपावसात सुरु असलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत डिग्रज बोट क्लबनं प्रथम क्रमांक मिळवला तर सांगलीच्या रॉयल क्लबने द्वितीय क्रमांक पटकावला.
from home https://ift.tt/2ot7Sgl
No comments:
Post a Comment