Monday, November 4, 2019

मुंबई: पार्टीनंतर मित्राकडून तरुणीवर बलात्कार

पार्टीसाठी मित्रांसोबत गेलेल्या एका तरुणीवर मित्रांपैकीच एकाने बलात्कार केल्याची घटना विक्रोळी येथे घडली. या प्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, या दृष्कृत्यात इतर मित्रांच्या सहभागाविषयी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PMVu9O

No comments:

Post a Comment