सर्वच ठिकाणी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी हे व्यवहार करण्याचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. 'गुगल पे'च्या माध्यमातून पैसे पाठविण्यास सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मुंबईत वाढले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/34yHZP9
No comments:
Post a Comment