Sunday, November 3, 2019

शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून बाहेर काढू: उद्धव

अवकाळी पावसाने नुकसान किती झाले याची सीमा नाही, धीर देण्यासाठी आलोय, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचे आहे, वचन देतोय चांगल्यात चांगलं करू, असे प्रतिपादन कानडगाव (ता. कन्नड) शिवारात रविवारी (३ नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PJZp7g

No comments:

Post a Comment