Saturday, November 2, 2019

चंद्रस्पर्शासाठी पुन्हा एकदा भरारी: के.सिवन

'चांद्रयान-२ म्हणजे गोष्टीचा शेवट नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न लवकरच पुन्हा करेल,' असा निर्धार इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी शनिवारी व्यक्त केला. भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) सुवर्णमहोत्सवी पदवीप्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/323IjDO

No comments:

Post a Comment