सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, त्या पार्श्वभूमीवर, उद्याच्या सोमवारपासून १० दिवसांच्या अवधीत सर्वोच्च न्यायालयात देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा चार खटल्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/36s7vau
No comments:
Post a Comment