Thursday, August 30, 2018

वायरल फोटोंवर पहिल्यांदाच मौन सोडलं, अनुष्का शर्मा म्हणते...

मुंबई : सोशल मीडिया म्हणजे सध्या ट्रोलिंगचा मोठा प्लॅटफॉम बनतोय. कोणत्याही कारणामुळे कोणीही कोणालाही अगदी सहज ट्रोल करु शकतं. ट्रोलिंगची ही ‘सुई’ सध्या अभिनेत्री अनुष्का शर्माला टोचत आहे. तेही तिच्या आगामी सिनेमा ‘सुई धागा’मुळे. या सिनेमातील अनुष्का शर्माचा एक लूक, ज्यामध्ये ती चेहऱ्याला हात लावून, रडका चेहरा करुन बसलेली आहे, तो वायरल होत आहे. यावर आता सिनेमातील अभिनेता वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिला आहे.

#MEMESkirani #mamta hhahaha https://t.co/vtaLSUf1lP
— Varun MAUJI Dhawan (@Varun_dvn) August 29, 2018
अनुष्काचा हा फोटो फोटोशॉप करुन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वायरल करत आहे. ट्विटरवर एक जणाने एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्याला कोट करत वरुण धवनने रिप्लाय दिला. ‘मीम्सकीराणी ममता’ असा रिप्लाय देत तो हसण्यापासून स्वतःलाही रोखू शकला नाही.

???????????? superbbbb !! https://t.co/bwuq4p1hwT
— Anushka Sharma (@AnushkaSharma) August 29, 2018
वरुण धवनच्या या ट्वीटला अनुष्कानेही रिप्लाय दिला. जबरदस्त असं म्हणत अनुष्कालाही हसू आवरलं नाही.

from home https://ift.tt/2olGiBn

No comments:

Post a Comment