<strong>नवी दिल्ली :</strong> पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आणखी एक झटका दिला आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलेल्या 10% आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कायदा बनण्याआधीच प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती. नव्या आरक्षणानुसार जागा वाढवल्या या निकषांवर सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगित दिली. दरम्यान, राज्यातील 25 विद्यार्थ्यांना या
from home http://bit.ly/2YSnI3W
No comments:
Post a Comment