<strong>नवी दिल्ली</strong> : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगरमधूल लोकसभा निवडणूक लढली. मोठ्या मताधिक्याने शाह या निवडणुकीत जिंकले. त्यानंतर आता शाहांना केंद्रात एखादे मोठे मंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. परंतु या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याचे दिसत आहे. अमित शाह यांना केंद्रात
from home http://bit.ly/2VZgkSz
No comments:
Post a Comment