Thursday, May 30, 2019

राज्यात वाघांची संख्या 204 वरुन 250 वर, देशाच्या लोकसभेतही वाघ वाढले : सुधीर मुनगंटीवर

<strong>नागपूर</strong> : गेल्या 5 वर्षात राज्यातील वनांमध्ये वाघांची संख्या 204 वरून 250 पर्यंत वाढली आहे. तसेच देशाच्या लोकसभेतही वाघांची संख्या वाढली असून आगामी विधानसभेत ही वाघ वाढतील असे सुचक वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या वनक्षेत्रात किती वाघ वाढले, या प्रश्नावर उत्तर देताना मुनंगटीवार

from home http://bit.ly/2WqI3jx

No comments:

Post a Comment