Thursday, May 30, 2019

ICC Cricket World Cup 2019 : क्रिकेटच्या पंढरीत आजपासून विश्वचषकाला सुरुवात

<strong>लंडन :</strong> इंग्लंडमधल्या आयसीसी विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. यंदाच्या या विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे येत्या 46 दिवसांत जगभरातल्या क्रिकेटरसिकांना 48 वन डे सामन्यांची अनोखी मेजवानी मिळणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये विश्वचषकाचा सलामीचा सामना रंगणार

from home http://bit.ly/2JMFQJk

No comments:

Post a Comment