Thursday, May 30, 2019

'पीएम नरेंद्र मोदी' बॉक्स ऑफिसवर आपटला, पाच दिवसात केवळ 'इतकी' कमाई

<strong>मुंबई</strong> : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला "पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. सलग पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. विवेक ऑबेरॉयचा हा चित्रपट सुरुवातीपासून खूप चर्चेत होता. सुरुवातीला निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करण्यास बंदी घातली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शुक्रवारी 24

from home http://bit.ly/2I3MVBS

No comments:

Post a Comment