Thursday, May 30, 2019

भाजपचं मिशन बंगाल जारी, ममता बॅनर्जींचा अजून एक आमदार भाजपात

<strong>कोलकाता</strong> : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे देशभरातील अनेक पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. गेल्या 24 तासात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) तिसऱ्या आमदाराने पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपचा हात धरला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार मुनीरुल इस्लाम यांनी आज (बुधवारी) भाजपत प्रवेश केला

from home http://bit.ly/2EHvVjR

No comments:

Post a Comment