1. शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींकडून महात्मा गांधीजींना नमन, अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली तर शहीद जवानांच्या स्मारकालाही वंदन 2. नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा संध्याकाळी 7 वाजता महासोहळा, विरोधकांसह बिमस्टेकचे प्रमुख उपस्थित राहणार, दिल्लीत कडेकोट बंदोबस्त 3. अरुण जेटली यांच्या निवृत्तीमुळे अर्थमंत्रीपदी पियुष गोयलांना संधी मिळण्याची शक्यता, नरेंद्र मोदींच्या इतर मंत्रिमंडळाची सर्वांनाच उत्सुकता 4. शिवसेनेकडून खासदार
from home http://bit.ly/2KeYiK2
No comments:
Post a Comment