Thursday, May 30, 2019

मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे स्थान कसं असणार?

<strong>मुंबई</strong> : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आता सर्वांना नरेंद्र मोदींचा शपथविधी आणि त्यांचे मंत्रीमंडळ कसे असेल? याची उस्तुकता आहे. तर नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे किती मंत्री असतील? कोणा-कोणाला केंद्री मंत्रीपद मिळेल याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उस्तुकला आहे. दरम्यान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

from home http://bit.ly/2W0ZsuE

No comments:

Post a Comment