<strong>मुंबई</strong> : लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी संशोधन करत आहेत. स्वतः स्वामी यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. तसेच याबाबात काही माहिती असेल तर सुचवा, असे आवाहनही स्वामींनी केले आहे. स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,
from home http://bit.ly/2W9Jh3g
No comments:
Post a Comment