Thursday, May 30, 2019

काँग्रेसमधील चांगल्या नेत्यांना भाजपमध्ये घेणार, वाईट काँग्रेसींना भाजप प्रवेश नाही : सुधीर मुनगंटीवार

<strong>नागपूर</strong> : काँग्रेसमधील चांगल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षात घेणार असून वाईट काँग्रेसींना मात्र पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे विधान भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नागपूर येथे मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष म्हणजे मुदत संपलेलले औषध झाले आहे. काँग्रेसचा आता

from home http://bit.ly/2JNqnIX

No comments:

Post a Comment