<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर नरेंद्र मोदी उद्या दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.</p> <p style="text-align: justify;">राहुल गांधी,
from home http://bit.ly/2WxbHDM
No comments:
Post a Comment