Thursday, May 30, 2019

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, 'रायसीना हिल' वर पाहुण्यांची मांदियाळी, सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था

<strong>नवी दिल्ली :</strong> नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून होणाऱ्या शपथविधीला आता अवघे काही तास उरले आहेत. नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी सात वाजता जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था

from home http://bit.ly/2VVIAWp

No comments:

Post a Comment