<strong>हैदराबाद :</strong> विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला एकहाती विजय मिळवून देणारे पक्षाचे शिल्पकार वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल ईएसएल नरसिम्हा यांनी जगनमोहन रेड्डींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागा मिळवत तेलुगू देसम पक्षाला धूळ चारली होती. जगनमोहन
from home http://bit.ly/2EHOBQO
No comments:
Post a Comment