<strong>मुंबई :</strong> मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 31 मेपासून सात दिवसांसाठी नवीन वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार आहे. ज्यात ही गाडी 3 तास 17 मिनिटांऐवजी 2 तास 35 मिनिटांमध्ये पुणे गाठेल. त्यामुळे प्रवाशांचा जवळपास पाऊण तास त्यामुळे वाचणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसला पुश अॅण्ड पूलचे डबल इंजिन
from home http://bit.ly/2YXpBMK
No comments:
Post a Comment