Thursday, May 30, 2019

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचं उद्दीष्ट न गाठल्याने मुख्यमंत्र्यांचा बँकांना कारवाईचा इशारा

<strong>मुंबई</strong> : राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकर्सची झाडाझडती घेतली. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचं उद्दीष्ट न गाठल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बँकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या बैठकीला कृषीमंत्री चंद्रकांत पाटील आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकांनी यंदा केवळ 54 टक्के उद्दिष्ट

from home http://bit.ly/30Um3g4

No comments:

Post a Comment