Friday, May 31, 2019

राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत 'सोयरे सकळ'ची बाजी

<strong>मुंबई :</strong> 31 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 'सोयरे सकळ' या नाटकाने बाजी मारली आहे. भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित 'सोयरे सकळ' ला नाटकाला सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. 'हॅम्लेट' या नाटकाला द्वितीय, तर 'आरण्यक' या नाटकाला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. गांधी हत्येच्या

from home http://bit.ly/2HKSHcw

No comments:

Post a Comment