Thursday, May 30, 2019

भिवंडीत मनपाच्या घंटागाडीने सहा वर्षीय मुलाला चिरडले

<strong>भिवंडी :</strong> भिवंडी शहरातील सलामतपुरा परिसरात मनपाच्या घंटागाडीने एका सहा वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत रोहित विजय लोंढे (6) असे मयत मुलाचं नाव आहे. घटनेनंतर स्थानिकांनी घंटागाडी चालकाला बेदम चोप दिला आहे. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा

from home http://bit.ly/2WjHI2Z

No comments:

Post a Comment