Thursday, May 30, 2019

शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेणार : संजय राऊत

<strong>मुंबई : </strong>शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सांवत यांचं नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळी सावंत मंत्रिपदाची शपथ घेतील, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, खासदार अरविंद सावंत

from home http://bit.ly/2WgIOfN

No comments:

Post a Comment