Sunday, November 3, 2019

गेल्या ५ वर्षात सरकारी बँकांच्या साडेतीन हजार शाखांना टाळे!

गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये विलीनीकरण किंवा शाखांना टाळे या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील २६ बँकांच्या मिळून ३,४२७ शाखा बंद झाल्याचे दिसून आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बंद झालेल्या एकूण शाखांपैकी ७५ टक्के शाखा एकट्या स्टेट बँकेच्या आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2CaBBRM

No comments:

Post a Comment