Sunday, November 3, 2019

मेगाभरती! राज्यात 'या' विभागांत नोकरीची संधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय क्षेत्रात झालेली मेगाभरती आता रोजगार क्षेत्रातही होणार आहे. विविध सरकारी विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2WAXl2O

No comments:

Post a Comment