डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण आजही सुरुच आहे. आज तर रूपयाने सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे. एका डॉलरसाठी तब्बल 70 रूपये 82 पैसे मोजावे लागत आहेत. डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी भडकण्याची शक्यता आहे.
from home https://ift.tt/2oolkSA
No comments:
Post a Comment