Tuesday, May 14, 2019

दादर, वसई रोड रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड स्थानकांतील पादचारी पूल आजपासून (14 मे) बंद करण्यात येणार आहेत. दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील पादचारी पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 4 दरम्यान हा पूल येतो. त्यामुळे प्रवाशांनी उर्वरित 4 पादचारी

from home http://bit.ly/2HidfsH

No comments:

Post a Comment