Thursday, May 16, 2019

दुष्काळयात्रा : नावापुरतंच पाणी असलेली जलाची वाडी

<p style="text-align: justify;"><strong>>> तुळशीदास भोईटे, एबीपी माझा</strong></p> दुष्काळ म्हटलं, पाणी टंचाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मराठवाडा आणि विदर्भच...पण आपल्याच महाराष्ट्रात जेथे पाण्याची मुबलकता मानली जाते त्या कोकण पट्ट्यातही हिवाळ्यानंतरच पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येणारी अनेक गावं आहेत. एकीकडे बारमाही वाहणाऱ्या नद्या तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी वणवण...महाराष्ट्रातल्या पाणीसमस्येचा वेध

from home http://bit.ly/2VIscgw

No comments:

Post a Comment