<strong>सातारा</strong> : <a href="http://bit.ly/2YkFWuF" target="_blank" rel="noopener noreferrer">दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावं</a>, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिले होते. पाटलांच्या या विधानाचा शरद पवारांनी आज समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की, मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, मुंबईत बसून
from home http://bit.ly/2LAbE5K
No comments:
Post a Comment