Tuesday, May 14, 2019

लोकांचा 'मोदी.. मोदी..' नारा, हस्तांदोलन करुन प्रियांका गांधी म्हणाल्या "ऑल द बेस्ट"

<p style="text-align: justify;"><strong>इंदुर</strong> : भाजपच्या अनेक प्रचार सभा, रोड शो किंवा कार्यक्रमांमध्ये 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा अनेकदा पाहिल्या असतील. मात्र मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी 'मोदी मोदी'च्या घोषणा दिल्या. त्यावेळी प्रियांका गांधींना चक्क गाडीतून उतरुन या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना हात मिळवला.</p> <p style="text-align: justify;">प्रियांका गांधींचा हा

from home http://bit.ly/2WHa7fp

No comments:

Post a Comment