Monday, May 13, 2019

...तर मोदी दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेणार का? : मल्लिकार्जुन खर्गे

<strong>बंगळुरु :</strong> लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश झाला आहे. <em><strong>"लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळण्याचा पंतप्रधान मोदींचा अंदाज चुकला तर ते दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेणार का?"</strong></em> असा सवाल खर्गे यांनी विचारला. कर्नाटकातील

from home http://bit.ly/30cE09s

No comments:

Post a Comment