<p style="text-align: justify;"><strong>अमरावती</strong> : लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. त्यादिवसापासून नवनीत कौर राणा चर्चेत आहेत.आता नवनीत कौर राणा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 23 मे रोजी निकालानंतर पती आमदार रवी राणा आणि नवनीत कौर राणा यांचा बाईकवर
from home http://bit.ly/2YRZeYM
No comments:
Post a Comment